मास्क न वापरणाऱ्यांकडून काटेकोरपणे दंड वसूल करा

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश मुंबई : माझे कुटुंब , माझी जबाबदारी मोहीम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण मार्ग अवलंबिले आहेत त्याचे कौतुक करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी … Continue reading मास्क न वापरणाऱ्यांकडून काटेकोरपणे दंड वसूल करा